• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रताप महाविद्यालय प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. एम.एस. वाघ

editor desk by editor desk
January 3, 2023
in अमळनेर, जळगाव, सामाजिक
0
प्रताप महाविद्यालय प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. एम.एस. वाघ

अमळनेर : प्रतिनिधी 

येथील खा. शि.मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (ज्युक्टो) तर्फे प्रभारी प्राचार्य पदी प्रा.डाॅ. एम.एस.वाघ नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभाचा कार्यक्रम दि.२ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता स्टाफ कॉमन रूम मध्ये आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमाच्यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य-प्रा.उल्हास मोरे, प्रा.आर.एम.पारधी, प्रा.ए.के.अग्रवाल, प्रा.डी.व्हि. भलकार प्रा. सी.बी. सूर्यवंशी, संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष प्रा.सुनिल पाटील व संघटनेचे अध्यक्ष प्रा.दिनेश बोरसे, प्रा.किरण पाटील, प्रा.जी.एल. धनगर, प्रा.विलास पाटील, प्रा.सी.आर. पाटील, प्रा. आर.एस. महाजन, प्रा.पी.एम. तायडे, प्रा.एम.एन. भामरे, प्रा. लांडगे व सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक बंधु- भगिनी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रा.आर.एम. पारधी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा. सी.बी. सुर्यवंशी यांनी केले.

Previous Post

‘नंगटपणा हा कपड्यांपेक्षा’ ; नेत्या अंधारेंची भली मोठी पोस्ट

Next Post

नवरदेवासमोर नवरीच्या प्रियकराने केल असा काही…

Next Post
नवरदेवासमोर नवरीच्या प्रियकराने केल असा काही…

नवरदेवासमोर नवरीच्या प्रियकराने केल असा काही...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group