• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी !

editor desk by editor desk
January 3, 2023
in क्राईम, जामनेर
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जामनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत सोने-चांदीचे दागिने मागितल्या प्रकरणी एका विरोधात जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलीला संशयित आरोपीने त्याच्या राहत्या घरी बोलवून एकांताचा फायदा घेत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिच्या आईचे दागिने मला आणून दे अन्यथा तुझे फोटो व्हायरल करेल तसेच तुझ्या भावास जीवे मारून टाकेल अशी संशयित आरोपी नितेश शंकर राठोड याने धमकी दिली या प्रकरणी २ जानेवारी रोजी जामनेर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहे.

Previous Post

जळगावात विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

Next Post

अल्पवयीन मुलीस पळवले ; गुन्हा दाखल

Next Post
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीस पळवले ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group