• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिंदे गटाच्या अल्पसंख्याक कार्यकारिणी जाहीर ; असंख्य कार्यकर्त्यांनी केला प्रवेश !

editor desk by editor desk
January 1, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकारण
0
शिंदे गटाच्या अल्पसंख्याक कार्यकारिणी जाहीर ; असंख्य कार्यकर्त्यांनी केला प्रवेश !

धरणगाव : प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेनेचे (शिंदे गटाची) पक्षाचे संघटन करण्यासाठी आता जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक कार्यकारणी हि जाहीर करण्यात आली.

धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येथे  शिंदे गटाची अल्पसंख्यांक कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये तालुकाप्रमुखपदी मो.सलीम मो. इसाक, उपतालुका प्रमुख एजाज भाई कुरेशी, शहरप्रमुख मुस्ताक बेलदार, उपशहरप्रमुख नसीर मोमीन, उपशहर प्रमुख फाकरुद्दिन कबिरुद्दिन मोमीन, उपशहर प्रमुख आसिफ बागवान यांची निवड करण्यात आली यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश देखील शिंदे गटात करण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील उपस्थित होते.

यावेळी मो. सलीम शेख इसाक, फखरुद्दीन कबीर मोमीन, नसीर अहमद, इकबाल अहमद मोमीन, एजाज खान अशरफ खान कुरेशी, अ.करीम शे. शाह मोहम्मद, अ हाफिज, आबीद अहमद, इरफान पठाण, मो. रेहान मो. कासीम, आफताब सईद मोमीन, मो.शकीर मो.सईद,वकार अहमद, हुसनोद्दिन मोमीन, अस्लम मोमीन, मजम्मील रयाज, मो. नवाज मो.सलीम,तौकीर रजा मोमीन, यासीन मोमीन, दानिश मोमीन, गुलाम ख्वाजा निजामोद्दीन, दानिश निजामोद्दीन मोमीन  यांचा शिंदे गटात प्रवेश करण्यात आला.

Previous Post

अब्दुल सत्तारांची होणार सीबीआय चौकशी !

Next Post

आ.पवारांचा मोठा खुलासा ; सत्ताधारी आमदार…

Next Post
आ.पवारांचा मोठा खुलासा ; सत्ताधारी आमदार…

आ.पवारांचा मोठा खुलासा ; सत्ताधारी आमदार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group