• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

३५ वर्षीय महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
January 1, 2023
in क्राईम, पाचोरा
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पाचोरा : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावात शेतात कामासाठी गेलेल्या ३५ वर्षीय महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय महिला एका शेतात जात असताना संशयित आरोपी समाधान नाना चित्ते याने त्या महिलेचा वाईट उद्देशाने पाठलाग करून त्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न केल्याबद्द्ल महिलेने पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सफौ ज्ञानेश्वर यशवंत पाटील हे करत आहे.

Previous Post

तरुणाची जळगावातून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल !

Next Post

रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ ; भाजप नेते सोमय्या पोलीस स्थानकात दाखल !

Next Post
रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ ; भाजप नेते  सोमय्या पोलीस स्थानकात दाखल !

रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ ; भाजप नेते सोमय्या पोलीस स्थानकात दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group