• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हे आजार होतील हळदीची कॉफी सेवन केल्याने !

editor desk by editor desk
December 31, 2022
in आरोग्य
0
हे आजार होतील हळदीची कॉफी सेवन केल्याने !

हळदीच्या दुधाचे फायदे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहेत, पण तुम्ही कधी हळदीची कॉफी प्यायली आहे का ? काय, हे नाव वाचून आश्चर्य वाटलं ना ? आपल्यापैकी बहुतांश लोकांना कॉफी प्यायला आवडते. बरेच लोक दिवसाची सुरुवातच एक कप कॉफीने करतात. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने किंवा कॉफीच्या अतिसेवनाने आरोग्याचे नुकसान होऊ शकते. त्यामधील कॅफेन हे शरीरासाठी फार फायदेशीर नसते.
तुम्हीही कॉफीचे शौकीन असाल आणि तुम्हाला हेल्दी हेल्दी कॉफी प्यायची असेल तर तुम्ही त्यामध्ये हळद घालू शकता. रिपोर्ट्सनुसार हळदीच्या कॉफीचे काही दुष्परिणाम नसतात, उलट ती आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचे काय फायदे आहेत व ती कशी तयार करतात हे जाणून घेऊया.

पचनक्रिया व्यवस्थित ठेवते
हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात, हे सर्वांनाचा माहीत आहे. हळद ही हे अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते. म्हणून हळदयुक्त कॉफीही फायदेशीर ठरते.

रोग प्रतिकारशक्ती वाढवते
हळदीची कॉफी प्यायल्याने आपण शरीराला होणारे अनेक प्रकारचे इन्फेक्शन टाळू शकतो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत , ज्यामुळे ऋतूमानानुसार होणारे आजार टाळता येतात.

पोटातील जळजळ कमी होते
रिपोर्टनुसार, हळदीच्या कॉफीमध्ये असलेले कर्क्यूमिन हे तत्वं पोटाची जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यामध्ये असणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म हाडांच्या दुखण्यापासून आराम देण्यासाठी प्रभावी ठरतात.

अशी बनवा हळदीची कॉफी
ही आगळीवेगळी कॉफी बनवण्याची क्रिया अगदी सोपी आहे. एका कपमध्ये कॉफी घेऊन ती चांगली फेटावी. त्यानंतर एका भांड्याच दूध घेऊन त्यात एक चमचा हळद घालून ते चांगले उकळावे. त्यामध्ये फेटलेली कॉफी व थोडी साखर घालावी. थोड्याच वेळात तुमची हळदीची कॉफी तयार होईल. ही हेल्दी कॉफी प्या आणि भरपूर फायदे मिळवा.

Previous Post

उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांनी जनतेला नवीन वर्षाचा दिला सल्ला !

Next Post

धरणगाव हादरलं : वर्ष अखेरच्या रात्री तरुणाचा खून

Next Post
धरणगाव हादरलं : वर्ष अखेरच्या रात्री तरुणाचा खून

धरणगाव हादरलं : वर्ष अखेरच्या रात्री तरुणाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group