• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाजप – मनसे प्रेम बहरणार ? मंत्री राणे ठाकरेंच्या भेटीला !

editor desk by editor desk
December 31, 2022
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
भाजप – मनसे प्रेम बहरणार ? मंत्री राणे ठाकरेंच्या भेटीला !

मुंबई : वृतसंस्था 

भाजप व मनसेत गेल्या काही दिवसापासून चांगलीच जवळीक वाढलीचे चित्र नियमित दिसून येत आहे. काही नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी जात भेट घेतली तर आज नुकतीच केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर या राणे आणि ठाकरे भेटीला विशेष महत्व आहे.

काहीवेळा आधी नारायण राणे ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले. तिथे राज ठाकरे आणि त्यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीवेळी राज ठाकरे आणि नारायण राणे हे ‘शिवतीर्थ’च्या गॅलरीत पाहायला मिळाले. नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यातील ही भेट वैयक्तिक आहे. यात कौटुंबिक मुद्यावर चर्चा झाली असं सांगण्यात येत आहे. ही भेट वैयक्तिक कारणासाठी घेण्यात येतेय, असं जरी सांगण्यात येत असेल तरी दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा त्यांच्यात राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणं सहाजिक आहे. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. अशात शिवसेना ठाकरे गटाला टक्कर द्यायची असेल तर तितकंच राजकीय बळ लावावं लागणार आहे. त्यामुळे युतीत विविध पक्षांचा समावेश करण्यासाठी हालचाली वाढत असल्याचं बोललं जात आहे. अशात राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या भेटीला विशेष महत्व आहे.

Previous Post

भाजप व संघाचे लोक माझे गुरू ; राहुल गांधी

Next Post

उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांनी जनतेला नवीन वर्षाचा दिला सल्ला !

Next Post
उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांनी जनतेला नवीन वर्षाचा दिला सल्ला !

उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांनी जनतेला नवीन वर्षाचा दिला सल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

तुमच्या जीवनसाथीकडून आर्थिक पाठबळ मिळण्याची शक्यता

June 10, 2025
खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group