• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संतापजनक : अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म ; अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
December 31, 2022
in क्राईम, चाळीसगाव, भडगांव
0
संतापजनक : अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म ; अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल !

भडगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलीवर वर्षभरापूर्वी अत्याचार करीत तिला गरोदर करून त्या अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, भडगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलगी ही २०२१ मध्ये वय वर्ष 12 असे संशयित आरोपी याला माहीत असताना सुद्धा कोणास काही एक न सांगता त्याने तिच्यासोबत मंदिरात जाऊन लग्न केले त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिला गरोदर केले. त्यानंतर अल्पवयीन मुलीने एका बाळास जन्म दिल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अल्पवयीन संशयित आरोपीवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोऊनी गणेश वाघमारे हे करीत आहेत.

Previous Post

स्वतः च्या मुलांना जन्म द्या ; राऊतांची जोरदार टीका

Next Post

धरणगावातून दुचाकी लंपास : गुन्हा दाखल !

Next Post
शहरातून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

धरणगावातून दुचाकी लंपास : गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group