Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मराठी अभिनेत्री माळी अडकणार विवाह बंधनात !
    सामाजिक

    मराठी अभिनेत्री माळी अडकणार विवाह बंधनात !

    editor deskBy editor deskDecember 30, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आपल्या अभिनयाने राज्यात नेहमीच धुमाकूळ घालणारी व प्रेक्षकांना हसवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सर्वांची लाडकी आहे. तिचं सौंदर्य सर्वांना भुरळ घालण्यासाठी पुरेसं आहे. त्यातच तिच्या अभिनया तर तोडचं नाही. ती कायमच चर्चेत असते. तिचे चाहते नेहमीचं तु कधी करणार असं प्रश्न विचारत असते. तर प्राजक्ता कोणासोबत लग्न करणार याचीही सर्वांना उत्सूकता आहे. अनंत पटवा यांनी प्राजक्तासाठी येणारं २०२३ हे वर्ष कसं असणार आहे? तिच्या कुडंलीत यंदा लग्नाचा योग आहे का? तिच्याकडे काही नवीन प्रोजेक्टस येणार आहेत का? याबद्दल माहिती दिली.

    https://www.instagram.com/p/CmY7Jsnrr0o/?utm_source=ig_embed&ig_rid=926dba75-6140-4eb3-a468-31e805799a2e

     

    येणारे पुढिल वर्ष हे प्राजक्तासाठी चांगलं आहे असणार आहे. तिला नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. तिचं करिअर उंचीच्या शिखरावर जाणार आहे . २३ जानेवारीनंतर तिला अनेक गोष्टींमध्ये फायदा होणार आहे.
    जुलै २०२३ नंतर तिचे वैयक्तिक जीवन फारच चांगलं राहणार आहे. गुरुच्या कृपेमुळे प्राजक्ताच्या लग्नाचे योगही दिसत आहेत. मात्र ती तिच्या कामात व्यस्त असल्यामूळं ती लग्नाचा प्लॅन पुढं ढकलणार असल्याचंही म्हटलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.