• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पाचोऱ्यात घरात कुणी नसताना वृद्धाला चाकूचा धाक दाखवीत ६ लाखांचा दरोडा !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 29, 2022
in क्राईम, पाचोरा
0

लाईव्ह महाराष्ट्र न्युज तालुक्यातील एका गावात भरदिवसा एका दरोडेखोराने वृध्दाचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवत कपाटातून ६ लाखाची रोकड आणि ३० ग्रॅम सोन्याचे दागिन्यांचा मुद्देमाल जबरी लूट केल्याचा धक्कादायक प्रकार आज दि २९ रोजी दुपारी घडला आहे.

मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील दुसखेडा येथील रहिवासी ८७ वर्षीय वृद्ध एकनाथ पांडू पाटील गुरुवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी १.३० सुमारास त्यांचा मुलगा शेतात कामाला असताना तर घरातील महिला गल्लीत एका महिलेकडे पापड बनवण्याचे काम करताना व्यस्त होते. त्यामुळे वृध्द बाबा हे घरात एकटेच पलंगावर झोपलेले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक दरोडेखोर त्यांच्या घरात घुसला. त्यावेळी त्याने हाताला मोजे आणि तोंडाला रूमाल बांधलेला होता. पलंगावर झोपलेले असतांना बाबांन उठविले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्या तोंडाला रूमाल बांधला व मागच्या घरात घेवून गेला. त्यानंतर तिथे बाबांचे हातपाय बांधले व बाजूच्या पलंगावर ढकलून दिले. दरोडेखोराने गोदरेज कपाटातील ५ लाख रुपयांची रोकड आणि ३० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण अंदाजे ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोबारा केला. दुपारी अचानक घडलेल्या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. यावेळी डॉग स्पॉट देखील दाखल झाले असून पुढील चौकशीला कसून सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत पोलीसात अद्याप पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Previous Post

ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या नागपूर आंदोलनात आ.मंगेश चव्हाण यांची यशस्वी मध्यस्थी…

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक ; हिराबेन यांचे निधन !

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक ; हिराबेन यांचे निधन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक ; हिराबेन यांचे निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group