Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बंद घरातून सोने चांदीचे दागिने लंपास ; तालुका पोलिसात गुन्हा दाखल !
    क्राईम

    बंद घरातून सोने चांदीचे दागिने लंपास ; तालुका पोलिसात गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskDecember 29, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    एका परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने घरफोडी करीत ३५ हजाराचा एवस लंपास केला आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी की, निमखेडी शिवारातील अनुपम सोसायटी अष्टभुजा मंदिराच्या गेट जवळील रहिवाशी गणेश अशोक पाटील (वय ४५) यांच्या घरात दिनांक ११ डिसेंबर ते २८ डिसेंबर यादरम्यान अनोळखी चोरट्यांनी घराच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातून ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर ४ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व २२ हजार रुपयाची रोख रक्कम असा एकूण ३५ हजाराचा मुदेमाल लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तर पुढील तपास पोहेका अनिल मोरे हे करीत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.