• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : केली मदत जाहीर !

editor desk by editor desk
December 27, 2022
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : केली मदत जाहीर !

नागपूर : वृत्तसंस्था 

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक विरोधातील ठराव मांडला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. सीमाभागातील गावांच्या विकासाठी योजनांच वचनदेखील दिलं.

कर्नाटकविरोधातील ठराव आज एकमताने मंजूर करण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाभागातील लोकांसठी मोठी घोषणा केली आहे. तसेच, सीमावादप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटूंबांना अर्थिक मदत देखील जाहिर करण्यात आली.

सीमाभागातील गावांच्या विकासाठी योजनांच वचन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. मराठी माणसांवरील अन्याय दुर करणार. बेळगाव निपाणीसह ८६५ महाराष्ट्रात सामील करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव्यास असल्यास सरकारी नोकरीची संधी देणार. यासोबतच, बलिदान देणाऱ्या कुटुंबाला अर्थिक मदतीची घोषणा केली. कुटूंबाला दरमहा २० हजाराची मदत जाहिर केली. तसेच, सांस्कृतीक शैक्षणिक मदत जाहिर करण्यात आली. यासोबत सीमावरती भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जागा राखून ठेवणार. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.

Tags: #cmshinde
Previous Post

धरणगावात श्रीमरी माता मंदिराच्या भव्य जीर्णोद्धार उत्साहात

Next Post

मुलाकडून आईने हिसकविला मोबाईल ; त्याने उचलले टोकाचे पाऊल !

Next Post
मुलाकडून आईने हिसकविला मोबाईल ; त्याने उचलले टोकाचे पाऊल !

मुलाकडून आईने हिसकविला मोबाईल ; त्याने उचलले टोकाचे पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group