Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात श्रीमरी माता मंदिराच्या भव्य जीर्णोद्धार उत्साहात
    धरणगाव

    धरणगावात श्रीमरी माता मंदिराच्या भव्य जीर्णोद्धार उत्साहात

    editor deskBy editor deskDecember 27, 2022Updated:December 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    येथील ग्रामदैवत श्रीमरी माता मंदिराच्या भव्य जीर्णोद्धार सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार उमेशदादा पाटील होते. माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील, आर एन महाजन सर, गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, डी.जी.पाटील, डी आर पाटील सर भगवान भाऊ महाजन सुरेश नाना चौधरी जीवन अप्पा बायस संजय महाजन भानुदास विसावे दिपक वाघमारे कैलास माळी सर कडू महाजन सुनील चौधरी विलास यवले रामकृष्ण महाजन मोठा भाऊ मराठे चंदन पाटील सुरेश महाजन भागवत चौधरी ललित येवले भालचंद्र माळी शरद कंखंरे विजय महाजन विलास महाजन दिलीप महाजन इंजिनीयर सुनील शहा किरण पाटील कांतीलाल चौधरी परेश जाधव भैया मराठे कन्हैया रायपुरकर बी आर माळी सर भगीरथ माळी सर विजय शुक्ला कल्पेश महाजन सूत्रसंचलन अभिजित पाटील यांनी केले प्रास्ताविक रमेश चौधरी व आभार गोपाल पाटील यांनी मानले.

    मरी माता संस्थानचे अध्यक्ष किशोर पैलवान उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी प्रवीण महाजन गोरख महाजन सुरेश सोनवणे सोपान महाजन गोपाल पाटील रमेश चौधरी सुभाष अहिरे कोमल शुक्ला कैलास मराठे धीरज माळी नामदेव चौधरी सुभाष महाराज महेश पाटील पंकज चौधरी कार्यक्रम यशस्वी साठी प्रयत्न केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026

    धरणगावात काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.