• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिंदे गटाची कल्पना आपलीच ; माजी मंत्र्यांनी केला गोफ्यस्फोट !

editor desk by editor desk
December 25, 2022
in राजकारण, राज्य
0
शिंदे गटाची कल्पना आपलीच ; माजी मंत्र्यांनी केला गोफ्यस्फोट !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यात भाजप व शिवसेना २०१९ मध्ये युती असतानाच विधानसभा निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सेटलमेंट झाले होते असा दावाच आज पत्रकार परिषदेत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी गौप्यस्फोट केला आहे.

शिवतारे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी करण्याआधीच सर्व काही ठरले होते. कोणत्या जागावरील उमेदवार पाडायचे, कोणत्या उमेदवारांना विजयी करायचे हे सर्व आधीच ठरले होते. बहुमताचे आकडे कसे जुळवून आणायचे हा कट निवडणुकी आधी तयार होता, असेही शिवतारे यांनी म्हटले आहे. निवडणुकीनंतर केवळ मविआची घोषणा झाली. मात्र निवडणूक ही त्याच अनुषंगाने लढविण्यात आली होती. आता ही लोकं केवळ सर्वांना फसवत आहेत, असा दावा शिवतारेंनी केला आहे.

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे म्हणाले की, राज्यात मविआचे सरकार आले तेव्हा हे सरकार जनतेच्या हिताचे नाही असे सर्वांत पहिले मी सांगितले.सरकार ओल तेव्हा मी नंदनवनला जात जवळपास साडेचार तास एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली. त्यांना सांगतिले की हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही, तुम्ही उद्धव ठाकरेंवर प्रेशर टाका आणि हे तोडायला लावा. राज्यात पुन्हा भाजप आणि शिवसेसेनेचे सरकार आले पाहिजे. शिंदेंच्या डोक्यात या उठावाची बिजे आपणच पेरली असा दावा देखील विजय शिवतारे यांनी केला आहे.

Previous Post

चाळीसगाव तालुक्यात दोन घरे फोडली ; गुन्हा दाखल !

Next Post

दृश्यम स्टाईलने दोन मुलांनी संपविले बापाला ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Next Post
दृश्यम स्टाईलने दोन मुलांनी संपविले बापाला ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

दृश्यम स्टाईलने दोन मुलांनी संपविले बापाला ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group