• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास !

editor desk by editor desk
December 25, 2022
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगाव : प्रतिनिधी 

एका परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे याप्रकरणी रामानंद पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील महाबळ नगर परिसरात त्रंबक नगरात रहिवासी असलेले माया राजेंद्र सोनवणे यांच्या घरी दिनांक २० रोजी सकाळी १० वाजे पासून ते २३ च्या मध्यरात्रीपर्यंत अनोळखी चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलूप व कडी कोयना तोडून घरात प्रवेश करीत. नऊ हजार रुपये किमतीचे सोन्याचे अंगठी, पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे अंगठी, 38 हजार रुपये किमतीचे सोन्याचे पोत व अठरा हजार रुपये रोकड असा एकूण 70 हजार रुपयांचा सोन्या चांदीचे दागिने व रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी कुंदन दगडू देसले यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसात अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकॉ. संजय सपकाळे हे करीत आहे.

Previous Post

तरुणाला ट्रकने चिरडले ; पोलिसात गुन्हा दाखल !

Next Post

चाळीसगाव तालुक्यात दोन घरे फोडली ; गुन्हा दाखल !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

चाळीसगाव तालुक्यात दोन घरे फोडली ; गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group