• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणाला ट्रकने चिरडले ; पोलिसात गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
December 25, 2022
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगाव : प्रतिनिधी 

अजिंठा चौफुलीवर दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघात झाल्यानंतर चौफुलीवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. नगिन सकरू राठोड (३८) रा. एमआयडीसी) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून, उदय गजाजन राठोड (४०, रा. एमआयडीसी) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एमआयडीसी भागात राहणारे नगिन राठोड आणि उदय राठोड हे दोघे जण शनिवारी दुचाकीने सुनसगाव येथे बांधकाच्या कामासाठी गेले होते. रात्री ते काम संपवून घराकडे निघाले होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते अजिंठा चौफुली येथून जात असताना, त्यांच्या दुचाकीला ट्रकने (क्र. एमएच ४०, बीजी ८९१५) जोरदार धडक दिली. यात नगिन ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे जागीच ठार झाला, तर उदय गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर अजिंठा चौफुलीवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. नगिन याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. उदय याच्यावर उपचार सुरू आहेत. दोघे जण बांधकाम आणि भंगार व्यवसाय करायचे.

Previous Post

मोठी बातमी : बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर कारवाई ; एक कोटींचा माल हस्तगत !

Next Post

जळगावात सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावात सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group