• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पत्नी व प्रियकराने पतीला दिला त्रास त्याने उचलले टोकाचे पाऊल !

editor desk by editor desk
December 24, 2022
in क्राईम, राज्य
0
पत्नी व प्रियकराने पतीला दिला त्रास त्याने उचलले टोकाचे पाऊल !

नाशिक : वृत्तसंस्था 

राज्यात प्रेम संबधी जे गुन्हे घडत आहे, त्यातून असे काही कारण समोर येत आहे कि खुद्द पोलीस सुद्धा थक्क होत आहे. अशी एक घटना नाशिक जिल्ह्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या नवऱ्याला प्रियकर व प्रेयसीने संगनमत करून मानसिक त्रास दिल्याने नवऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यानंतर प्रियकर व प्रेयसीवर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात मंगळवारी राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी यांची बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यामध्ये पोलीसांनी गुन्हा नोंद करून घेतला होता. मात्र दोन दिवस उलटल्यावर गंगापूर पोलीसांना बापू पुलाजवळ एक मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला होता, त्याची चौकशी केली असता राकेश यांचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी राकेश यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. त्यावेळी गंगापूर पोलीसांनी तपासात काही आढळून आल्यास गुन्हा दाखल करू अशी माहिती नातेवाईकांना दिली होती. त्यानुसार गंगापूर पोलीसांनी याबाबत तपास करत असतांना धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रियकर आणि स्वतः पत्नी पतीला मानसिक त्रास देत असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याने पती मानसिक तणावात गेला होता. पत्नी आणि तीचा प्रियकर त्रास देत असल्याने पती पती राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव बैरागी या 34 वर्षीय आत्महत्या केली आहे.यावरून गंगापूर पोलीसांनी केलेल्या तपासाच्या अनुषंगाने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याने पत्नी आणि प्रियकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी यांचा मृतदेह बापू पुलानजीक तरंगताना बोटिंगला आलेले अंबादास तांबे यांनी बघितला होता. त्यानंतर त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती कळवली होती. अंबड पोलिस ठाण्यात राकेश यांची तीस वर्षीय पत्नी आणि तिचा प्रियकर रिझवान मन्सुरी यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांच्या अनैतिक संबंधामुळे मानसिक तणावात पती राकेश आला होता, त्यामुळे त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पोलीस आता पुढील तपास करीत आहे.

Previous Post

तरुणासाठी महत्वाची बातमी : या दिवशी होणार पोलीस भरतीची मैदानी चाचणी !

Next Post

अभिनेत्री टुनिशा शर्माने सेटवरच घेतला गळफास !

Next Post
अभिनेत्री टुनिशा शर्माने सेटवरच घेतला गळफास !

अभिनेत्री टुनिशा शर्माने सेटवरच घेतला गळफास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group