• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेरात मोठी कारवाई : अडीच लाखांचा गांजासह एक ताब्यात !

editor desk by editor desk
December 24, 2022
in अमळनेर, क्राईम
0
अमळनेरात मोठी कारवाई : अडीच लाखांचा गांजासह एक ताब्यात !

अमळनेर : प्रतिनिधी 

बस स्थानकाजवळ विक्रीसाठी आणलेला दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा १५ किलो गांजा अमळनेर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पकडला असून त्यात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, 22 रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास अमळनेर बस स्थानकाजवळ दोन जण गांजा आणणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली होती.त्यानुसार बसस्थानक परिसरात राधेश्याम रामसिंग पावरा व सुरेश साहेबराव भदाणे दोन्ही रा.हिसाळे ता.शिरपूर जि. धुळे हे एका पिशवीत सुमारे दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा १५ किलो ५६६ ग्रॅम गांजा सोबत पोलिसांना आढळून आले.

सुरेश साहेबराव भदाणे यास पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्यास यशस्वी झाला.तर राधेश्याम रामसिंग पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहायक फौजदार राजेंद्र कोठावदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत. दि.23 रोजी आरोपीस अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Previous Post

भाजप आमदाराची गाडीचा अपघात ; पुण्यात उपचार सुरु !

Next Post

माजी आ.जैन यांना न्युमोनियाची लागण ; मुंबईत उपचारासाठी दाखल !

Next Post
माजी आ.जैन यांना न्युमोनियाची लागण ; मुंबईत उपचारासाठी दाखल !

माजी आ.जैन यांना न्युमोनियाची लागण ; मुंबईत उपचारासाठी दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group