• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाजप आमदाराची गाडीचा अपघात ; पुण्यात उपचार सुरु !

editor desk by editor desk
December 24, 2022
in क्राईम, राज्य
0
भाजप आमदाराची गाडीचा अपघात ; पुण्यात उपचार सुरु !

पुणे : वृत्तसंस्था 

आज पहाटे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गाडी ५० फुट खोल दरीत कोसळली. यावेळी गाडीत आमदार गोरेंसह चौघे जण होते. जखमींना उपचारासाठी बारामतीला हलविण्यात आलं. तर गोरे यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहे. गोरे हे सातारा जिल्ह्यातील मान-खटावचे आमदार आहेत.

साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात झाला. बानगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे मुंबईहून आपल्या घराकडे रवाना होत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. साताऱ्यातील फलटणजवळ त्यांच्या गाडीला अपघात होऊन गाडी तब्बल 50 फूट दरीत कोसळली. नदीच्या पुलाचा कठडा तोडून गाडी 50 फूट खाली कोसळली. साताऱ्यातील फलटणजवळून वाहणाऱ्या बाणगंगा नदीच्या पुलावरुन जात असताना गाडीला अपघात झाला आणि गाडी 50 फूटांवरुन खाली कोसळली. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्यासोबत इतरही तिघं होते त्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

Previous Post

जळगावातून तीन गुन्हेगार हद्दपार ; पोलीस अधीक्षकांची कारवाई !

Next Post

अमळनेरात मोठी कारवाई : अडीच लाखांचा गांजासह एक ताब्यात !

Next Post
अमळनेरात मोठी कारवाई : अडीच लाखांचा गांजासह एक ताब्यात !

अमळनेरात मोठी कारवाई : अडीच लाखांचा गांजासह एक ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group