• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लग्नाच्या दहाव्या दिवशी नवरी दागिने घेवून पसार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 17, 2021
in क्राईम
0
लग्नाच्या दहाव्या दिवशी नवरी दागिने घेवून पसार

लाईव्ह महाराष्ट्र: भडगाव तालुक्यातील शिंदी गावी येथील तरुणाचे लग्न लावून आलेल्या नवरी लग्नाचे ५० हजारांचे दागिने घेवून पसार झाल्याची धक्कादायक घडना उघडकीला आली आहे.  याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात नवरीसह जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यातील शिंदी येथील २८ वर्षीय तरूण हा विवाह योग्य झाला होता. मुलगी मिळत नसल्याचे विवंचनेत असतांना सोनाली गोकुळ सोनार, गोकूळ रविंद्र सोनार दो.  रा. साकेगाव ता. भुसावळ, आशा नानासाहेब निकम रा. नाशिक, अशोक वीरसिंग खाडे रा. मालदा ता. शहादा जि.नंदुरबार आणि गुड्डीबाई समाधान शिंपी रा. गाळण ता. पाचोरा यांनी भेट घेवून तरूणाचा विश्वास संपादन करून आमच्या ओळखीची मुलगी असल्याचे सांगितले. त्यासाठी दीड लाख रूपये खर्च करावे लागतील. त्यानुसार तरूणाच्या कुटुंबियांनी लग्नासाठी होकार दिला आणि ३० ऑगस्ट रोजी अक्षरा मनोज रंधे रा. नशिराबाद ता. जि.जळगाव या तरूणीशी लग्न लावून दिले. दरम्यान, तरूणासोबत नवविवाहिता राहिल्यानंतर ही भुसावळ येथे जावून येते असे सांगून सोबत दागिने घेवून भूसावळ येथून पसार झाली. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. नवरीसह सहा जणांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार

Next Post

हातपाय बांधून आतेभावानेच केला बहिणी वर अत्याचार ; अल्पवयीन मुलगी गर्भवती

Next Post
हातपाय बांधून आतेभावानेच केला बहिणी वर अत्याचार ; अल्पवयीन मुलगी गर्भवती

हातपाय बांधून आतेभावानेच केला बहिणी वर अत्याचार ; अल्पवयीन मुलगी गर्भवती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group