Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावातून पशुधन चोरीस ; गुन्हा दाखल !
    क्राईम

    धरणगावातून पशुधन चोरीस ; गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskDecember 23, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील अनोरे परिसरातील एका शेतातून पशुधनाची चोरी झाल्याची घटना उघड झाल्याने धरणगाव पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील अनोरे येथील गारखेडा येथील रहिवासी असलेले प्रमोद भीमराव पाटील (वय ४०) यांच्या मालकीची शेती अनोरा शिवारात आहे. दि २० रोजीच्या रात्री त्यांच्या शेतातील निंबाच्या झाडाखाली असलेले पशुधन अनोळखी इसमाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. हे पशुधन ७५ हजार रुपये किमतीचे होते. याबाबत त्यांनी तत्काळ धरणगाव पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उधील तपास पोना.चंदुलाल सोनवणे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.