• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापरे ! शाळेच्या मुलीनी मुख्याध्यापकाला धुतला ; कारण वाचून व्हाल थक्क !

editor desk by editor desk
December 22, 2022
in क्राईम, राष्ट्रीय, शैक्षणिक, सामाजिक
0
बापरे ! शाळेच्या मुलीनी मुख्याध्यापकाला धुतला ; कारण वाचून व्हाल थक्क !

मुलींच्या एका ग्रुपने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण कर्नाटकातील असून, एका कथित शाळेच्या मुख्याध्यापकाला काही विद्यार्थ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. असा दावा करण्यात आला होता की, मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले, त्यानंतर पीडितेने इतर विद्यार्थिनींसह त्याला मारहाण केली. विद्यार्थिनींनी शाळेतील मुख्याध्यापकांवर अश्लील व्हिडीओ दाखवून तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीये.

या घटनेचा व्हिडिओ 15 डिसेंबर रोजी @HateDetectors ट्विटर हँडलने पोस्ट केला होता. “कर्नाटकच्या मांड्या येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मारहाण केली आणि एकाशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या स्वाधीन केले. श्रीरंगपट्टणच्या काटेरी गावात ही घटना घडली. चिन्मयानंदमूर्ती असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे.”

या क्लिपला अडीच हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 54 लाईक्स मिळाले आहेत. या ट्विट थ्रेडवर अनेक युझर्सनी आपली प्रतिक्रिया दिली. काही युझर्सनी मुलींच्या शौर्याचं कौतुक केलं तर काहींनी अशा हेडमास्तरांमुळे शाळा बदनाम होत असल्याचं लिहिलं. व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, विद्यार्थी त्या व्यक्तीला जमिनीवर फेकून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आहेत. या दरम्यान एक विद्यार्थिनी म्हणतेय- तुम्ही तिला का हात लावला सर? तुम्ही प्रिन्सिपल आहात ना?

The headmaster of a school in #Karnataka’s #Mandya was thrashed by students in the hostel & handed over to the police for allegedly misbehaving with one of them. The incident took place in #Srirangapatna's #Katteri village.

The headmaster, identified as #ChinmayaAnandaMurthy. pic.twitter.com/ocssFLongl

— Hate Detector 🔍 (@HateDetectors) December 15, 2022

 

हे प्रकरण मांड्या जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील आहे. शाळेच्या आवारातच 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय आहे. आरोपीवर आयपीसी कलम 354 A (लैंगिक छळ), 354 D (पाठलाग करणे), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि पोक्सोच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. द इंडियन एक्सप्रेसमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, शाळेच्या एका विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, बुधवार, 14 डिसेंबरच्या रात्री मुख्याध्यापकांनी (चिन्मयानंद) तिला आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या दिशेने धाव घेतली आणि काही वेळाने सहकारी विद्यार्थिनींना घेऊन परत आली आणि त्यांनी मिळून त्या व्यक्तीला काठीने मारहाण केली.

Previous Post

बोल्ड कपडे घालून शूट ; दुबईत पोलिसांनी उर्फिला घेतल ताब्यात !

Next Post

गावठी हात भट्टी केली नष्ट ; अमळनेर पोलिसांची कारवाई

Next Post
गावठी हात भट्टी केली नष्ट ; अमळनेर पोलिसांची कारवाई

गावठी हात भट्टी केली नष्ट ; अमळनेर पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group