• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘त्या’ खून प्रकरणी संशयिताना पोलीस कोठडी !

editor desk by editor desk
December 22, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगाव एका तरुणाचा खून तर दोन जखमी !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील जुने बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर जुन्या वादातून आकाश ऊर्फ धडकन सुरेश सपकाळे (वय ३०, रा. कोळीपेठ) याचा खून केल्याची घटना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी गोपाल ऊर्फ अण्णा कैलास सैंदाणे (२८, रा. बालाजी मंदिर मागे, जळगाव) याला अटक केली असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती त्याला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जुन्या वादातून गोपाल सैंदाणे याच्यासह दोन जणांनी आकाश सपकाळे, सागर सुरेश सपकाळे व सागर आनंद सपकाळे यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी जुने बसस्थानक भागात घडली होती. यात आकाश याचा मृत्यू झाला होता. रात्रीच गोपाल याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

Previous Post

माझ्या व्यक्तव्याचा चुकीचा अर्थ भाजपने काढला -उपमहापौर कुलभूषण पाटील

Next Post

जळगावात नवीन बसस्थानकाजवळ धावत्या चारचाकीने घेतला पेट !

Next Post
जळगावात नवीन बसस्थानकाजवळ धावत्या चारचाकीने घेतला पेट !

जळगावात नवीन बसस्थानकाजवळ धावत्या चारचाकीने घेतला पेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group