• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सरकार करणार मोठी नोकर भरती ; मंत्री महाजनांची अधिवेशनात घोषणा !

editor desk by editor desk
December 21, 2022
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय, शैक्षणिक, सामाजिक
0
सरकार करणार मोठी नोकर भरती ; मंत्री महाजनांची अधिवेशनात घोषणा !

नागपूर : वृत्तसंस्था 

राज्यातील नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. यामध्ये शिंदे व फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळातील नेत्यांनी मोठी नोकर भरती करण्याची घोषणा केलीय. आगामी काळात लवकरच डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या साडेचार हजार जागा टीएसच्या माध्यमातून भरल्या जातील, अशी घोषणा बुधवारी आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय. विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी राज्य सरकारला विविध मुद्द्यावरून घेरण्याची तयारी सुरू केलीय. विशेषतः नागपूरमधील ‘एनआयटी’ भूखंड वाटप प्रकरण येत्या काळात गाजण्याची शक्यताय.

गिरीश महाजन यांनी आज नोकर भरतीची मोठी घोषणा केली. त्यात डॉक्टरांची तीनशे पदे भरली जाणार आहेत. शिवाय २८ टक्के पदे रिक्त आहेत. एमपीएससी मधून पदभरतीस वेळ लागतो. त्यामुळे ही भरती करण्यासाठी सरकार मेडिकल बोर्ड तयार करणार असल्याचे महाजन म्हणाले. राज्य सरकारने औषध खरेदीमध्येही मोठा बदल केलाय. त्यात आता हाफकिन 70 टक्के टक्के औषध खरेदी करेल, तर हॉस्पिटल 30 टक्के औषध खरेदी करेल. हे प्रमाण पूर्वी अनुक्रमे 90 टक्के आणि 10 टक्के होते. आता हॉस्पिटलला औषधी खरेदीचे अधिक अधिकार दिलेत. औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई येथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यांना अनेकदा तात्काळ व्हेटिंलेर मिळणे शक्य होत नाही. हे पाहता या ठिकाणी लवकरच जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही महाजन यांनी दिले.

Previous Post

आमदाराची घसरली जीभ राऊतांना म्हणाला ‘कुत्रा’

Next Post

काजू कतली फुकट दिली नाही म्हणून पोलिसांना लावले कामाला !

Next Post
काजू कतली फुकट दिली नाही म्हणून पोलिसांना लावले कामाला !

काजू कतली फुकट दिली नाही म्हणून पोलिसांना लावले कामाला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group