• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बोरगाव खु. ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व !

editor desk by editor desk
December 20, 2022
in धरणगाव, राजकारण, राज्य
0
बोरगाव खु. ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व !

धरणगाव : प्रतिनिधी 

जिल्ह्यात रविवारी झालेल्या मतदानाचे आज मंगळवारी मतदान मोजणी सुरु आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी मतमोजणी सुरु असतांना धरणगाव तालुक्यातील बोरगाव खु. या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व मिळविले आहे.

तालुक्यातील बोरगाव येथे झालेल्या नुकत्याच निवडणुकीत शिंदे गटाचे लोकनियुक्त सरपंच म्हणून अर्चना दिनकर पाटील यांनी बाजी मारली आहे. मतदारांनी या निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांना निवडून दिल्याबदल शिंदे गटाचे पदाधिकारी पी.एम.पाटीलसर, गजानन नाना, पप्पूभाऊ भावे, तोसीफ पटेल, विलास महाजन, रवी महाजन, बालू जाधव, बुटा पाटील, वाल्मीक पाटील, पवन महाजन, भैयाभाऊ महाजन, कमलेश बोरसे, विजू महाजन, शैलेश महाजन, पापाशेठ वाघरे, सोनू महाजन, हेमू चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी घरी जावून सत्कार करीत जल्लोष केला.

Previous Post

टाकळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात दगडफेक ; भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

Next Post

जळगाव ग्रामीणमधील जनतेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास कायम

Next Post

जळगाव ग्रामीणमधील जनतेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group