• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात ८ जणांनी केली एकाला मारहाण ; गुन्हा दाखल

editor desk by editor desk
December 20, 2022
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
धरणगावात ८ जणांनी केली एकाला मारहाण ; गुन्हा दाखल

धरणगाव : प्रतिनिधी

कौटुंबिक वादातून एकास मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसांत ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष देवीदास महाले (३६, रा. सातपूर, नाशिक) व पत्नी यांच्यात घटस्फोटाच्या कारणावरून वाद आहे. दि. १८ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील उड्डाणपुलाजवळ आशिष यांना सासरकडील लोकांनी तसेच दोन महिलांनी मारहाण केली.
एवढेच नव्हे तर रस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यातील एकाने त्याच्या पिशवीतून धारदार शस्त्र काढून आशिषच्या मानेवर दुखापत केली. तर अन्य एकाने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने दोक्यावर मारहाण केली यावेळी त्यांच्या खिशातील ३३ हजार ७०० रुपये व हाताच्या बोटात असलेली सोन्याची अंगठी व मोबाइल काढून घेण्यात आल्याचे आशिष महाले यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गुजाळ हे करीत आहेत.

Previous Post

देशातील विद्यापिठात नोकरी पाहिजे ; या ठिकाणी करा अर्ज !

Next Post

पारोळा तालुक्यात महिलेचा विनयभंग ; पोलिसात गुन्हा दाखल !

Next Post
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पारोळा तालुक्यात महिलेचा विनयभंग ; पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group