• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात दुचाकीची समोरा समोर धडक ; एक ठार तर दोन जखमी !

editor desk by editor desk
December 18, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगावात दुचाकीची समोरा समोर धडक ; एक ठार तर दोन जखमी !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगावातून जाणाऱ्या ममुराबाद रोडवरील जोगेश्वरी माता मंदिराजवळ भरधाव दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात देविदास दशरथ पाटील (५६, रा. ममुराबाद) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात धडक देणारे दुचाकीस्वार मयुर डिगंबर डांगे (२३) व ऋषी आबा महाले (२१, दोघे रा. रामेश्वर कॉलनी) हे दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे देविदास पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. ते दाणाबाजारात हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते (एमएच. १९. डीजे. ३६०९) दुचाकीने ममुराबादकडे जात होते. तर मयुर डांगे व त्याचा मित्र ऋषी महाले हे (एमएच. १९. डीएक्स.४१११) दुचाकीने ममुराबाद येथून हळदीचा कार्यक्रम आटोपून जळगावकडे भरधाव वेगाने येत होते. याच वेळी दोघा दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात देविदास पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर धडक देणारे दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी आहे.

Previous Post

मोठी बातमी : जिल्हा दूध संघ चेअरमनपदी मंगेश चव्हाण !

Next Post

धरणगाव तालुक्यात सरपंच पदासाठी मतदान सुरू ; पोलिसांचा चौख बंदोबस्त !

Next Post

धरणगाव तालुक्यात सरपंच पदासाठी मतदान सुरू ; पोलिसांचा चौख बंदोबस्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group