• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कॉफीचे अति सेवन केल्यास होवू शकतो आजार

editor desk by editor desk
December 17, 2022
in आरोग्य
0
कॉफीचे अति सेवन केल्यास होवू शकतो आजार

भरपूर लोकांना दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करायला आवडते. पण कॉफीमुळे रिलॅक्स वाटते आणि तणाव कमी होतो. मात्र कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी काही तोटेही आहेत. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॉफीचे अतिसेवन केल्याने किंवा रिकाम्या पोटी कॉफी पिण्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. कॉफीमध्ये भरपूर कॅफेन असते. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यामुळे एखाद्या व्यक्तीला हाय स्ट्रेस होऊ शकतो. तसेच मूड स्विंग्सही निर्माण होऊ शकतात. कॉफीचा शरीरावर कसा प्रभाव पडतो आणि कोणत्या वेळी कॉफी पिणे योग्य ठरते ते जाणून घेऊया. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने हार्मोन्सवर नकारात्मक परिणाम होतो. सकाळी कॉफी प्यायल्याने हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. कॉफी केवळ ॲसिडिक नसेत तर ती पोटासाठी कठोरही ठरू शकते. यामुळेच काही लोकांना सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यानंतर अस्वस्थ वाटते.

कॉफीमध्ये डायटरपीन नावाचे ऑयली कंपाऊंड असते, जे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात. फॅट्सयुक्त अन्नाचे सेवन, लठ्ठपणा, धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव यामुळे हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास होतो. याशिवाय कॉफीच्या अतिसेवनामुळे स्ट्रोक आणि हृदयविकार होऊ शकतो. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास गॅस आणि पोटासंबंधी इतर विकार होऊ शकतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर कॉफी पिण्यापूर्वी काहीतरी खाण्याची सवय लावावी. एखादे फळ किंवा ड्रायफ्रूट खाल्याने अपचनाचा त्रास होणार नाही. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी घेतल्याने हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे काही खाल्ल्यानंतरच कॉफी प्यावी.

Previous Post

राज्यातील महामोर्चा असफल ; उपमुख्यमंत्री फडणवीस !

Next Post

पोटच्या लेकाने आपल्याच जन्मदात्या बापाचा घेतला जीव !

Next Post
पोटच्या लेकाने आपल्याच जन्मदात्या बापाचा घेतला जीव !

पोटच्या लेकाने आपल्याच जन्मदात्या बापाचा घेतला जीव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group