• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मेहुणबारे खूनाने हादरले ; धारदार शास्त्राने प्रौढाचा खून

editor desk by editor desk
December 16, 2022
in क्राईम, चाळीसगाव
0
मेहुणबारे खूनाने हादरले ; धारदार शास्त्राने प्रौढाचा खून

चाळीसगाव : राजेद्र पाटील 

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एका ४५ इसमाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी मेहुणबारे पोलिसांनी धाव घेत पुढील चौकशी सुरु झालेली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मेहूणबारे येथे दुपारी १ वाजेच्या सुमारास गिरणा विद्यालयाजवळ दगडू वामन गढरी यांच्यावर अनोळखी इसमाने गळ्यावर लोखंडी कोयत्याने वार करीत हत्या केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी त्यांचावर मारेकऱ्याने वार करीत फरार झालेला असल्याची प्राथमिक माहिती आहे तर शेवटचे वृत्तहाती आले तेव्हा घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरु होते.

Previous Post

मोठी बातमी : जळगावातील तृतीयपंथीने भरला पोलीस भरतीचा अर्ज !

Next Post

पशुधन चोरटयांची टोळी पोलिसांच्या ताब्यात ; २ चारचाकी जप्त

Next Post

पशुधन चोरटयांची टोळी पोलिसांच्या ताब्यात ; २ चारचाकी जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group