• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अभिनेता हरीशने विवाह करीत बायकोचे फोटो केला व्हायरल !

editor desk by editor desk
December 16, 2022
in राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
अभिनेता हरीशने  विवाह करीत बायकोचे फोटो केला व्हायरल !

‘तुमची मुलगी काय करते या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेला’ ‘इन्स्पेक्टर विजय भोसले’ म्हणजे अभिनेता हरिष दुधाडे. त्यांची ‘पावनखिंड’ या चित्रपटातील ‘बहिर्जी नाईक’ ही भूमिका विशेष गाजली. सध्या तो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे त्याच्या आगामी प्रॉजेक्ट बाबत प्रेक्षकांना उत्सुकता असतानाच त्याने एक आनंदाची बातमी दिली आहे. हरीश दुधाडे याने त्याच्या आयुष्याची नवी इनिंग सुरु केली असून तो लग्नबंधनात अडकला आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Harish Dudhade (@harishdudhadeofficial)

हरीश दुधाडे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. आज त्याने आपल्या बायकोसोबत फोटो शेयर केला आहे. समृद्धी निकम असे त्याच्या बायकोचे नाव आहे. यावेळी हरीश आणि त्याची बायको अत्यंत पारंपरिक पोषाखात दिसत आहेत. या फोटोला त्याने “आणि नवीन प्रवासाला सुरुवात…” असे कॅप्शन दिले आहे.

या लग्नाबाबत त्याने कुणालाच कल्पना दिली नव्हती. पण अभिनेता अंकित मोहन याने हरिषच्या लग्नाचे फोटो शेयर केले आणि ही आनंदाची बातमी सर्वांपर्यंत पोहोचली. आता हरिषने स्वतः त्याच्या पत्नीसोबत फोटो शेयर करत लग्नाची गोड बातमी दिली आहे.

Previous Post

तुम्हाला माहित आहे का महिलांना थंडी का जास्त वाजतेय ?

Next Post

मोठी बातमी : जळगावातील तृतीयपंथीने भरला पोलीस भरतीचा अर्ज !

Next Post
मोठी बातमी : जळगावातील तृतीयपंथीने भरला पोलीस भरतीचा अर्ज !

मोठी बातमी : जळगावातील तृतीयपंथीने भरला पोलीस भरतीचा अर्ज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group