• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव – चोपडा रस्त्यावर बस व ट्रकचा मोठा अपघात : २४ प्रवासी जखमी !

editor desk by editor desk
December 15, 2022
in क्राईम, चोपडा, धरणगाव
0
धरणगाव – चोपडा रस्त्यावर बस व ट्रकचा  मोठा अपघात : २४ प्रवासी जखमी !

जळगाव : प्रतिनिधी 

येथील चोपडा-धरणगाव रस्त्यावरील मजरेहोळजवळ, जळगावहून चोपडाकडे येणारी ट्रक (एम.एच.१८-ए.पी.४०९६) आणि चोपडा-धरणगावमार्गे जळगाव जाणारी बस (एम.एच.-२०-१४७५)  यांची धडक झाली. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघातात बसमधील २४ प्रवासी जखमी झाले. ट्रकचालक पसार झाला.अपघातातील एकूण १२ जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. तर १२ जणांना प्राथमिक उपचार करून सुटी देण्यात आली. याबाबत चोपडा शहर पोलिस स्थानकात योगेश सुभाष पाटील (वय ३२) यांच्या फिर्यादीवरून माल ट्रक क्र.एम.एच.१८.एपी.४०९६ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पो.ना.मधुकर पवार हे करीत आहेत.

जखमींमध्ये बसचालक योगेंद्र सुभाष पाटील(वय ३२), देविदास सोनवणे (वय ६०, रा.शिंदेवाडा, चोपडा), गुणवंत पुंजू वाघ (वय ५२, रा.श्रीरामनगर, चोपडा), सुरेश धना पाटील (वय ७०, भावेर,ता. शिरपूर), शितल तुळशीराम गुजर (वय ५०, रा.शिरपूर), सपनाबाई रवींद्र पाटील (वय ४९, रा.वढोदा), लताबाई मधुकर पाटील (वय ४४, मंगरुळ, ता.चोपडा), विमलबाई आनंदा पाटील (वय ६०, रा.विटनेर), जावेद सलीम तेली (वय ३६, सेंधवा), कल्याणी भगतसिंग राजपूत (वय ८), शोभाबाई भिमसिंग राजपूत (वय ७०, रा.चौगाव), मधुकर संतोष पाटील (वय ७०, रा.वढोदा), या १२ जणांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर डॉ.मनोज पाटील, डॉ.तृप्ती पाटील, डॉ.प्रसाद पाटील, डॉ.सागर पाटील यांनी उपचार केले. चोपडा आगारप्रमुख संदेश क्षीरसागर यांनी १४ जखमींना पाच हजार ६०० रुपयांची तात्काळ रोख स्वरूपात मदत केली.

Previous Post

पुण्यापाठोपाठ आज वरळी बंद !

Next Post

पालकमंत्री पाटलांनी रुग्णासाठी मिळवून दिले २ लाखाची मदत

Next Post
पालकमंत्री पाटलांनी रुग्णासाठी मिळवून दिले २ लाखाची मदत

पालकमंत्री पाटलांनी रुग्णासाठी मिळवून दिले २ लाखाची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group