• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात बेपत्ता तरुणाचा गिरणा पात्रात खून !

editor desk by editor desk
December 12, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगावात बेपत्ता तरुणाचा गिरणा पात्रात खून !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील मेहरूण परिसरातून दोन दिवसापूर्वी ३३ वर्षीय तरूण बेपत्ता झाला होता तर आज दि १२ रोजी बेपत्ता असणार्‍या तरूणाचा मृतदेह गिराना नदी पत्रा ठिकाणी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी ( वय ३३, रा. मेहरूण ) हा तरूण विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. तो शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाला होता. गिरणा नदीच्या जवळ असलेल्या महादेव मंदिराच्या खालील बाजूस या तरुणाचा आज मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरम्यान, मयत प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Previous Post

अमिताभच्या नातीचा व सिद्धांतचा तो व्हिडीओ व्हायरल !

Next Post

एमआयडीसी पोलीसांची जुगार अड्डयावर धाड !

Next Post
एमआयडीसी पोलीसांची  जुगार अड्डयावर धाड !

एमआयडीसी पोलीसांची जुगार अड्डयावर धाड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group