• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमिताभच्या नातीचा व सिद्धांतचा तो व्हिडीओ व्हायरल !

editor desk by editor desk
December 12, 2022
in Uncategorized
0
अमिताभच्या नातीचा व सिद्धांतचा तो व्हिडीओ व्हायरल !

बॉलीवूडमध्ये नेहमी वेगवेगळ्या कारणासाठी सोशल मीडियावर व्हायरल होणारी व बॉलीवूडचे बिग बी शहेनशहा अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी लोकप्रिय आहे. आता तिचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

सध्याचा लोकप्रिय अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली हे एका पार्टीमध्ये होते. तिथुन बाहेर पडल्यावर एकाच गाडीमध्ये त्यांना पापाराझ्झींनी स्पॉट केले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन आता वेगवेगळ्या गोष्टींना उधाण आले आहे. चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. तर काहींनी तिला ट्रोलही केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या नवेली नंदा ही तिच्या हटकेपणासाठी ओळखले गेले आहे.

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

नव्या नवेली आणि सिद्धांतच्या अफेयरची चर्चा आता रंगली आहे. त्या पार्टीनंतर ते एकाच गाडीतून घरी आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना त्यांच्याविषयी बोलण्यास आयतीच संधी मिळाली आहे. सिद्धांत आणि नव्या हे फिल्ममेकर अमृतपाल सिंह बिंद्रा यांच्या जन्मदिनाच्या पार्टीमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांना स्पॉट केले गेले. काही दिवसांपूर्वी सिद्धांतला पत्रकारांनी त्याच्या अफेयरविषयी सांगितले होते. त्यावेळी त्या गोष्टींबाबत खुलासा करण्यास नकार दिला होता.

Previous Post

उर्फीला फॅशन भोवणार ; पोलिसात तक्रार दाखल

Next Post

जळगावात बेपत्ता तरुणाचा गिरणा पात्रात खून !

Next Post
जळगावात बेपत्ता तरुणाचा गिरणा पात्रात खून !

जळगावात बेपत्ता तरुणाचा गिरणा पात्रात खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group