• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा दुध संघातील एकनाथराव खडसेंचा रथ आमदार मंगेश चव्हाण यांनी थांबविला

editor desk by editor desk
December 11, 2022
in कृषी, राजकारण, राज्य
0
जिल्हा दूध संघासाठी १०० टक्के मतदान; निकालाची उत्सुकता शिंगेला

जळगाव : प्रतिनिधी 

जिल्हा दूध संघाची निवडणूक अत्यंत चुरशीची पाहण्यास मिळाली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचा दूध संघातील विजयी रथ भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी थांबविला. या निवडणुकीत सहकार पॅनलचा धुवा उडविला.

जिल्हा दूध संघाची निवडणूक गेल्या महिनाभरापासून चांगलीच चर्चेत होती. या निवडणुकीत भाजप व शिंदे गटांची शेतकरी विकास पॅनल तर महाविकास आघाडीचे सहकार पॅनल अशी सरळ लढत होती. भाजप व शिंदे गटाच्या पॅनलचे नेतृत्व आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे होते. तर महाविकास आघाडी पॅनलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्याकडे होते. निवडणुकीपूर्वी एकमेकांवर आरोपांची मोठी चिखल फेक पाण्यास मिळाली. यात दूध संघातील भ्रष्टाचार, वैयक्तिक, कुटुंबातील मृत सदस्यापर्यंत आरोप हे पाहण्यास मिळाले.

खडसेंना मोठा धक्का….
एकनाथराव खडसे त्यांच्या पत्नी तसेच जिल्हा बँक संघाच्या संचालिका मंदाकिनी खडसे यांच्या मुक्ताईनगर गटातून आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठ्या मताधिकांनी पराभव केला. त्यामुळे एकनाथराव खडसेंना त्यांच्या घरातीलच उमेदवार विजयी करण्यास अपयश मिळाले.

Previous Post

Big News : खडसे परिवाराला धक्का ; आ.चव्हाण विजयी !

Next Post

खा.पवार यांच्या वाढदिवसानिमित भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post
खा.पवार यांच्या वाढदिवसानिमित भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

खा.पवार यांच्या वाढदिवसानिमित भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group