• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

थंडीत सोन्याने फोडले ग्राहकांना घाम ; जाणून घ्या आजचे भाव !

editor desk by editor desk
December 9, 2022
in राज्य
0
थंडीत सोन्याने फोडले ग्राहकांना घाम ; जाणून घ्या आजचे भाव !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यात जरी थंडी वाढत असली तरी व्यापार क्षेत्रामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारासह, भारतीय वायदे बाजारात मात्र ग्राहकांना थंडीतहि चांगलाच घाम फोडला आहे. शुक्रवार 9 डिसेंबर रोजी सोने आणि चांदीच्या भावात वृद्धी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात सुरुवातीच्या सत्रात 0.14 टक्के तेजी दिसून आली. तर वायदे बाजारात चांदीने ही कमाल केली. चांदीच्या भावात आज 0.68 टक्क्यांची वाढ झाली. गुरुवारी सराफा बाजारात सोना आणि चांदीचे दरांनी आगेकूच केली होती.

शुक्रवारी वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या भावात सकाळी 9:20 वाजता, कालच्या बंद भावानंतर 73 रुपयांची वृद्धी दिसून आली. सोन्याचा भाव 54,060 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. आज सोन्याचा भाव 53,999 रुपयांवर सुरु झाला. एकावेळी सोन्याचा भाव 54,201 रुपयांवर पोहचला. त्यानंतर त्यात घसरुन होऊन भाव 54,060 रुपये झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज चांदीच्या भावात तेजी दिसून आली. चांदीच्या भावात कालच्या तुलनेत 456 रुपयांची वाढ झाली. चांदी 67,490 रुपये भावावर व्यापार करत होती. आजचा चांदीच्या भावात 67,362 रुपयांची वाढ झाली. एकावेळी चांदीचा भाव 67,546 रुपयांवर पोहचला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या भावात वृद्धी दिसून आली. शुक्रवारी सोन्याच्या भावात 0.71 टक्क्यांची वाढ झाली. सोने 1,793.79 डॉलर प्रति औसवर होते. तर चांदीच्या भावाने 2.36 टक्क्यांची उडी घेतली. चांदी 23.26 डॉलर प्रति औसवर आली. गेल्या महिन्यात सोन्याच्या भावात 4.79 टक्क्यांची वाढ तर चांदीत 8.12 टक्क्यांची वाढ दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात काल, गुरुवारी, सोने आणि चांदीच्या किंमतीत वृद्धी दिसून आली. दिल्लीत सोन्याचा भावात 211 रुपयांची वाढ होऊन ते 54,270 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. बुधवारी सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली होती. सोन्याचा भाव 54,054 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

Previous Post

धरणगाव तालुक्यात चक्क एका रस्त्याचे झाले दोन रस्ते ; ठेकेदाराचा हलगर्जी पणा ?

Next Post

‘त्या’ हल्ल्याप्रकरणी एलसीबीने घेतले एकाला ताब्यात !

Next Post
‘त्या’ हल्ल्याप्रकरणी एलसीबीने घेतले एकाला ताब्यात !

'त्या' हल्ल्याप्रकरणी एलसीबीने घेतले एकाला ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group