Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मी जिच्यावर प्रेम केले तिने दुसऱ्यावर प्रेम केलं म्हणत तरुणाने संपविले आयुष्य !
    क्राईम

    मी जिच्यावर प्रेम केले तिने दुसऱ्यावर प्रेम केलं म्हणत तरुणाने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskDecember 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था

    बीड जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळुन युवकाने आत्महत्या केली आहे. तरुणाने आत्महत्या करण्याआधी स्वत:च्या मोबाईलमध्ये video काढला. या व्हिडीओत त्याने आपण इतका टोकाचा निर्णय का घेत आहोत, याचं कारण सांगितलं आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ‘परमेश्वराकडे जाऊन मी त्याला मागणी मागेल की पुन्हा माणसाचा जन्म मला देऊ नको. घरातील सगळे चांगले आहेत. माझी पत्नी जिच्यावर मी खुप प्रेम केलं पण तिचं प्रेम दुसऱ्यावर आहे. म्हणुन मी स्वतःला संपवत आहे’,असं तरुण आत्महत्या करण्यापुर्वी व्हिडीओत म्हणाला आहे.सबंधित घटना ही बीड शहरात घडली आहे.

    मनोज आप्पासाहेब काळे(वय 24 वर्ष) आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे.तरुणाने २ दिवसांपुर्वी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान जायकवाडीच्या उजव्या कालव्याच्या अँगलला गळफास घेऊन जीवन संपवले.पण त्याआधी त्याने स्वतःचा मोबाईलमध्ये video काढला.त्यानंतर त्याने गळफास घेतला. तरुण आपल्या पत्नीच्या जाचास कंटाळुन जीवन संपवत आहे,असं व्हिडिओमध्ये सांगत आहे.या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पण बायकोवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत असल्याची माहिती मृत मनोजच्या नातेवाईकांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.