• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातील चाकू हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

editor desk by editor desk
December 8, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगावातील चाकू हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव : प्रतिनिधी 

रामेश्वर कॉलनी येथे जुन्या भांडणातून सचिन चव्हाण व नितीन राठोड यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी मंगळवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तिघांना न्यायालयाने १२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अखेर मंगळवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक नीलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, गोविंदा पाटील, विकास सातदिवे, संदीप धनगर, किरण पाटील यांनी सम्राट कॉलनी येथून तुषार सोनवणे तसेच रामेश्वर कॉलनीमधून प्रतीक पांडुळे व गुलाब बाबा कॉलनीतून नयन येवले यांना अटक केली. बुधवारी अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Previous Post

जळगावातून विद्यार्थ्याचे दोन लॅपटॉप लांबविले

Next Post

गुजरातच्या विजयानंतर हा नेता घेणार मुख्यमंत्रीपदी शपथ !

Next Post
गुजरातच्या विजयानंतर हा नेता घेणार मुख्यमंत्रीपदी शपथ !

गुजरातच्या विजयानंतर हा नेता घेणार मुख्यमंत्रीपदी शपथ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group