• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातून विद्यार्थ्याचे दोन लॅपटॉप लांबविले

editor desk by editor desk
December 8, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगावातून विद्यार्थ्याचे दोन लॅपटॉप लांबविले

जळगाव : प्रतिनिधी 

खोलीचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी रामदास कॉलनीमधील निरामय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोलीतून ६० हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अमळनेर तालुक्यातील धार येथील विशाल पाटील हा शिक्षणासाठी सध्या रामदास कॉलनीमधील निरामय अपार्टमेंटमध्ये मित्र प्रथम सोनवणे, प्रीतम जावळे, विशाल पाटील, पंकज इंगळे, चेतन भिरूड, विश्वेश महाजन, निखिल सावळे, धनश्याम धांडे यांच्यासह राहतो. सोमवारी रात्री पंकज आणि विशाल हे लॅपटॉपवर अभ्यास करीत होते. नंतर त्यांनी आपापले लॅपटॉप टेबलवर ठेवले. मंगळवारी सकाळी सात वाजता विश्वेश व पंकज हे पेपर देण्यासाठी खोलीबाहेर निघाले. मात्र, त्यांनी दरवाजा बंद न करता तो केवळ अडकविला. हीच संधी साधत चोरट्यांनी पंकज आणि विशाल यांचा टेबलवर ठेवलेला लॅपटॉप लांबविला. रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

Previous Post

देवकर फार्मसीच्या विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल व्हिजिट

Next Post

जळगावातील चाकू हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post
जळगावातील चाकू हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगावातील चाकू हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group