• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यातील धक्कादायक घटना : अल्पवयीन मुलगी गर्भवती ; एकावर गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
December 8, 2022
in क्राईम, धरणगाव
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख गावातील ३५ वर्षीय विक्की रविंद्र कोळी यांच्याशी सहा महिन्यांपूर्वी झाला होती. ओळखीचा गैरफायदा घेत विक्की याने अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार केले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच हा प्रकार घरी सांगितला तर तुझ्या भावाला मारेल अशी धमकी दिली. दरम्यान, पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विक्की रविंद्र कोळी याच्यावरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहे.

Previous Post

बसचा विचित्र अपघात ; सहा ठार !

Next Post

गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत म्हणाले …

Next Post
गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत म्हणाले …

गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत म्हणाले ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group