• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शुल्लक कारणाने मारहाण ; सातजणांविरुद्ध गुन्हा

editor desk by editor desk
December 8, 2022
in अमळनेर, क्राईम
0
शुल्लक कारणाने मारहाण ; सातजणांविरुद्ध गुन्हा

जळगाव : प्रतिनिधी 

अमळनेर किरकोळ कारणातून मारहाण केल्याप्रकरणी मारवाड पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी घडली होती. यातील फिर्यादी पती व पत्नी हे जखमी असल्याने त्यांनी उपचार घेतल्यानंतर याबाबतची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

गोकुळ आनंदा बच्छाव (एकतास, ता. अमळनेर) व दुर्योधन निंबा वाघ यांच्यात शेतात जाण्याच्या वहिवाटेवरून वाद सुरू आहे. या वादातूनच २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायतीजवळ बच्छाव हे बैलगाडीने शेतात जात असताना त्यांना आरोपींनी शिवीगाळ करून हातातील काठीने मारहाण केली. तसेच गोकुळ यांच्या पत्नीला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत तिचा विनयभंगही केला.
दरम्यान, या मारहाणीत गोकुळ बच्छाव व पत्नी उज्ज्वला हे जखमी झाले. त्यांनी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर याबाबतची फिर्याद मारवड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुर्योधन निंबा वाघ, भरत निंबा वाघ, शाम दुर्योधन वाघ, निंबा वाघ, योगिता वाघ तसेच अनिता वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात न आल्याने गोकुळ यांनी बुधवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले असून हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद होऊनही पोलिस आरोपींना अटक करण्यात चालढकल करत असल्याचे बच्छाव यांनी म्हटले आहे. अधिक तपास हे. कॉ. किशोर पाटील करत आहेत.

Previous Post

दहशत माजविणारे तिघे एक वर्षासाठी हद्दपार !

Next Post

जेव्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील कीर्तनात रंमतात तेव्हा !

Next Post
जेव्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील कीर्तनात रंमतात तेव्हा !

जेव्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील कीर्तनात रंमतात तेव्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group