• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शंभूराज देसाई यांनी केली संजय राऊतांवर विखारी टीका !

editor desk by editor desk
December 7, 2022
in राजकारण, राज्य
0
शंभूराज देसाई यांनी केली संजय राऊतांवर विखारी टीका !

मुंबई : वृत्तसंस्था 

संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री शिंदेंना षंढ हा शब्द वापरल्याने शिंदे गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहे तर दुसरीकडे पत्रकार परिषद घेत शंभूराज देसाईंनी चक्क राऊत यांना इशाराच दिला आहे ते म्हणाले कि, संजय राऊत नुकतेच साडेतीन महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यांना बाहेरचे वातावरण सुट होत नाही, असे दिसत आहे. ते जर असेच वक्तव्य करत राहिले तर लवकरच त्यांच्यावर पुन्हा आराम करण्याची वेळ येईल.

आज पत्रकार परिषद घेत शंभूराज देसाईंनी सीमावादावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिले. देसाई म्हणाले, सीमावादाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार केंद्रापुढे महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडली आहे. याप्रकरणी केंद्राने महाराष्ट्र सरकार व कर्नाटक सरकार या दोघांनी एकत्र आणून त्यांच्यात चर्चा घडवून समेटाने वाद मिटवावा, अशी मागणी शिंदेंनी केली आहे. सीमावाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे प्रयत्न करत असतानाही संजय राऊत त्यांना षंढ शब्द वापरत असतील तर तो आम्ही सहन करणार नाही. शंभूराज देसाई म्हणाले, संजय राऊत यांना न्यायालयीन संरक्षणात बेळगावमध्ये बोलावले होते. न्यायालयाच कवचकुंडल असतानाही ते बेळगावला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे संजय राऊत मोठे षंढ आहेत, असे म्हटले तर त्यांना चालेल का? त्यामुळे आमची संजय राऊतांना विनंती आहे की, त्यांनी आपले तोंड आवरावे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.

Previous Post

भरधाव वाळू ट्रॅक्टरने चार वाहने उडवली ; दोन जखमी !

Next Post

मुलाने बायकोसोबत सख्या आईलाच ४६ लाखात फसविले

Next Post
मुलाने बायकोसोबत सख्या आईलाच ४६ लाखात फसविले

मुलाने बायकोसोबत सख्या आईलाच ४६ लाखात फसविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group