• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पथराड खुर्द सरपंचपदी सुनंदाबाई निकुंभ बिनविरोध !

editor desk by editor desk
December 7, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकारण
0
पथराड खुर्द सरपंचपदी सुनंदाबाई निकुंभ बिनविरोध !

धरणगाव : प्रतिनिधी 

पथराड खुर्द येथे सोमवारी सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी सुनंदाबाई दिनकर निकुंभ यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. ए. पाटील यांनी काम पाहिले. माजी सरपंच सुनीताबाई निकुंभ यांनी २० महिने सरपंचपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नूतन सरपंचपदी सुनंदाबाई दिनकर निकुंभ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी सरपंच सुनीताबाई प्रवीण निकुंभ, माजी उपसरपंच मीराबाई पाटील, नवीन उपसरपंच सिंधुबाई शिवाजी निकुंभ तसेच ग्रामपंचायत सदस्य मंजुळाबाई श्रीकांत चव्हाण, गजानन बन्सीलाल पाटील, सावित्रीबाई भीमा सोनवणे उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी पी. ए. पाटील, तलाठी कांचन वाणी, ग्रामसेवक शामसुंदर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

चाळीसगाव तालुक्यात २५ वर्षीय युवतीवर अत्याचार !

Next Post

भरधाव वाळू ट्रॅक्टरने चार वाहने उडवली ; दोन जखमी !

Next Post
भरधाव वाळू ट्रॅक्टरने चार वाहने उडवली ; दोन जखमी !

भरधाव वाळू ट्रॅक्टरने चार वाहने उडवली ; दोन जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group