• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यात २५ वर्षीय युवतीवर अत्याचार !

editor desk by editor desk
December 7, 2022
in क्राईम, चाळीसगाव
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावातील मूक व बहिरी युवतीची तीन अनोळखी इसमांनी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मेहूणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात दि ४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील एक २५ वर्षीय युवती हि पाण्याच्या टाकीजवळ असता यावेळी ३ अनोळखी इसम दुचाकीवर येत या युवतीच्या डोळ्यावर मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली, तेथून या युवतीला धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. यावेळी हि घटना घडली असल्याचे लक्षात आले त्यानंतर मेहुणबारे पोलिसात अत्याचाराचा गुन्हा ३ अनोळखी इसमावर दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख हे करीत आहेत.

 

Previous Post

जळगावात तरुणाने घेतली तिसऱ्या मजल्यावरून उडी !

Next Post

पथराड खुर्द सरपंचपदी सुनंदाबाई निकुंभ बिनविरोध !

Next Post
पथराड खुर्द सरपंचपदी सुनंदाबाई निकुंभ बिनविरोध !

पथराड खुर्द सरपंचपदी सुनंदाबाई निकुंभ बिनविरोध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group