• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीचा अल्पवयीन मुलाने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
December 6, 2022
in क्राईम, पाचोरा
0

पाचोरा : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी नदीवर जात असतांना रस्त्यात थांबवून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, पाचोरा तालूक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी दि ५ रोजी सकाळच्या सुमारास नदीवर कपडे धुण्यासाठी रस्त्याने जात असतांना त्याठिकाणी अल्पवयीन मुलगा दुचाकी घेवून आला व त्याने मुलीस थांबवून तु इतकी काय भाव खाती, तु मला खूप आवडते. तु घरी जावून सांगू नको म्हणत व जर तु घरी काही सांगितले तर मी तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल असे म्हणत मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली त्यामुळे अल्पवयीन मुलीने तत्काळ पोलीस स्थानक गाठत अल्पवयीन मुलाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनी महेद्र वाघमारे हे करीत आहेत.

Previous Post

आम्ही हातात बांगड्या घातल्या आहेत ? ; जितेंद्र आव्हाडांचा सवाल !

Next Post

जळगावात तरुणाने घेतली तिसऱ्या मजल्यावरून उडी !

Next Post
जळगावात तरुणाने घेतली तिसऱ्या मजल्यावरून उडी !

जळगावात तरुणाने घेतली तिसऱ्या मजल्यावरून उडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group