Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात भरदिवसा घरफोडी ; २ लांखाचा मुद्देमाल लंपास !
    क्राईम

    जळगावात भरदिवसा घरफोडी ; २ लांखाचा मुद्देमाल लंपास !

    editor deskBy editor deskDecember 3, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील गणेश कॉलनी परिसरातील रहिवाश्याच्या घरात घुसत चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गणेश कॉलनी परिसरातील शिवसागर बिल्डींगमध्ये तन्मय पदमाकर पिले (वय ४१) आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. ते दि २ रोजी ते घरी नसताना अनोळखी चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याचा कुलूप तोडून घरात प्रवेश करीत गोदरेज कपाटातील ७० हजार रुपये रोकड तर १ लाख ३९ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने लंपास केले आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनी गणेश देशमुख हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.