• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आज तुम्हाला नवीन मित्र भेटतील ; आजचे राशिभविष्य

editor desk by editor desk
December 2, 2022
in Uncategorized
0
आज तुम्हाला नवीन मित्र भेटतील ; आजचे राशिभविष्य

मेष: आजचा दिवस चांगला असेल. मोठ्यांचा सन्मान करा. त्यांचा सल्ला घ्या. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरीसाठी दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. दिवस व्यस्त असला तरी आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ: नात्यात कटूपणा येऊ देवू नका. स्वतःच्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवा. वडिलांचं मत समजून घ्या. या राशीच्या व्यक्ती आपलं कौशल्य आणि समजूदारपणाने चांगल्या प्रकारे काम मार्गी लावतील.

मिथुन: आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्यापारामध्ये चांगला नफा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. नोकरीत यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजी राहू नका.

कर्क: या राशीच्या लोकांसाठी शुक्रवार अत्यंत खास असणार आहे. व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. आपलं म्हणणं योग्य पद्धतीनं मांडण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून योग्य सल्ला मिळेल.

सिंह: विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्या. मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. घरातील महत्त्वाच्या कामात मदत करा. वायफळ खर्च करू नका. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या: आपल्या वाणीत मधुरता आणा. अडकलेले पैसे मिळतील. नोकरी शोधणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. व्यावसायात फायदा होईल. कामाचं फळ चांगलं मिळेल. येत्या दिवसांत अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

तुळ: कामात चांगल्या संधी मिळू शकतात. व्यापाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. नवे मित्र तर भेटतील मात्र काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस उत्तम आहे.

वृश्चिक: सकारात्मक विचारांमुळे तशाच गोष्टी घडायला लागतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. संपत्ती आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

धनु: आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. नवीन प्रोजेक्टवर काम करून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तरुणांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी आहेत.

मकर: .जे लग्न करण्याच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना स्थळ सांगून येईल आहे. परिवारात ऐकी ठेवण्याचा प्रयत्न करा. दिवस चांगला आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या.

कुंभ: स्वतःवर विश्वास ठेवा.नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस अत्यंत चांगला आहे. अधिक नफा मिळविण्यासाठी व्यवसायात कुटुंबाचं सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सहज पूर्ण होतील. आरोग्यावर लक्ष द्या.

मीन: पैसे कमवण्यासाठी दिवस चांगला आहे. करियरशी संबंधित नवीन माहिती मिळेल. भूतकाळात घडलेल्या घटनांवरूनच वाद निर्माण होऊ शकतात. नवीन अडचणींचा सामना करावा लागू शकतो

Previous Post

एमआयडीसी पोलीस स्थानकाची धुरा ; धडाकेबाज अधिकारी जयपाल हिरेंकडे !

Next Post

नाशिक विभागात १ हजार ३५ पदावर होणार तलाठी भरती !

Next Post
नाशिक विभागात १ हजार ३५ पदावर होणार तलाठी भरती !

नाशिक विभागात १ हजार ३५ पदावर होणार तलाठी भरती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group