Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एमआयडीसी पोलीस स्थानकाची धुरा ; धडाकेबाज अधिकारी जयपाल हिरेंकडे !
    क्राईम

    एमआयडीसी पोलीस स्थानकाची धुरा ; धडाकेबाज अधिकारी जयपाल हिरेंकडे !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 1, 2022Updated:December 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जिल्ह्यात नवंनियुक्त पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्थानकात जात आढावा घेतला होता. जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रताप शिकारे यांची प्रमोशनवर बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अमळनेरचे प्रभारी निरीक्षक जयपाल हिरे यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून निरीक्षक जयपाल हिरे यांनी आजवर काम केले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर अवैध धंदे चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुक्रवारी हिरे हे पदभार घेण्याची शक्यता आहे.

    अमळनेरात धडाकेबाज कामगीरी

    अमळनेर पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक म्हणून जयपाल हिरे असताना त्यांनी शहरातील गुन्हेगारांवर चांगलाच अंकुश ठेवला होता, काही गुन्हेगारांची धिंड काढून जनतेच्या मनातून गुन्हेगाराची दहशत असो कि वाळू माफियांवर कारवाई अशा विविध कामगिरी त्यांनी बजावून अमळनेर शहराला नेहमी गुन्हेगारीपासून रोखले होते , त्यामुळेच त्यांना जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती झाली असावी.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.