Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सोन्याच्या दरात मोठी घसरण ; जाणून घ्या आजचे भाव ?
    राष्ट्रीय

    सोन्याच्या दरात मोठी घसरण ; जाणून घ्या आजचे भाव ?

    editor deskBy editor deskNovember 30, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत होती. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण दिसून येत असून चांदीचे दर मात्र स्थिर आहे. सोन्याच्या दरातील घसरणीमुळे सोने खरेदीकडे लोकांचा कल दिसून येईल. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,460 तर 24 कॅरेट साठी 52,880 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 614 रुपये आहे.

    देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

    चेन्नई – 53,630 रुपये

    दिल्ली – 53,040 रुपये

    हैदराबाद – 52,880 रुपये

    कोलकत्ता – 52,880 रुपये

    लखनऊ – 53,040 रुपये

    मुंबई – 52,880 रुपये

    नागपूर – 52,880 रुपये

    पुणे – 52,880 रुपये

    सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?
    सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

    22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
    24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    भोंदू खरात प्रकरणाचा राजकीय आवाज: सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप

    March 21, 2026

    अखेर रुपाली चाकणकरांनी सोपविला उपमुख्यमंत्री पवारांकडे राजीनामा !

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.