• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

स्थानिक गुन्हे शाखेने धुमस्टाईल मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 10, 2021
in क्राईम, जळगाव
0
स्थानिक गुन्हे शाखेने धुमस्टाईल मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी: पायी जाणाऱ्या नागरिकांनाच्या  हातातील मोबाईल हिसकावून मोबाईल लांबविणाऱ्या तिघांपैकी दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांकडून चोरीचे दोन मोबाईल हस्तगत केला असून दोघांना जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अक्षय मुकेश अटवाल आणि अक्षय आनंदा जावळे दोन्ही रा. शनीपेठ अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी जिल्हा पेठ पोलीसात दाखल असलेले मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्यात. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार विजय पाटील, युनूस शेख, पोहेकॉ जयंत चौधरी, संदीप साळवे, पो.ना. विजय पाटील, पो.ना. किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, पंकज शिंदे, मुरलीधर बारी यांनी शनीपेठ हद्दीत जावून संशयित आरोपी अक्षय मुकेश अटवाल आणि अक्षय आनंदा जावळे दोन्ही रा. शनीपेठ यांना दोघांना राहत्या घरातून अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहे. त्यांची चौकशी केली असता दोघांसह त्यांचा मित्र राहित उर्फ रोहन पंडीत निदाने रा. शनिपेठ यांनी मिळून एक मोबाईल पांडे चौकातून तर दुसरा रिंग रोडवरून पायी जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातून हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली. दोघांना पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Previous Post

साडेसहा लाखांचे दागिने लांबविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

Next Post

गणरायाला ही वाटते की भाजपचे सरकार यावे ; आ गिरीश महाजन

Next Post
गणरायाला ही वाटते की भाजपचे सरकार यावे ; आ गिरीश महाजन

गणरायाला ही वाटते की भाजपचे सरकार यावे ; आ गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल
अमळनेर

अल्पवयीन मुलीस पळविण्याचा प्रयत्न : तीन अपत्ये असलेल्या तरुणाला अटक !

May 25, 2025
जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : ४५ रेल्वेच्या वेळेत अंशतः बदल !
क्राईम

धावत्या रेल्वेत चोरी : सहा जणांना ठोकल्या बेड्या !

May 25, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा.

May 25, 2025
अमळनेर उपविभागाचा व जामनेर तहसीलचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव
जळगाव

अमळनेर उपविभागाचा व जामनेर तहसीलचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव

May 24, 2025
जालन्यानजीक भीषण अपघात : मायलेकींचा मृत्यू तर दोन गंभीर !
Uncategorized

जालन्यानजीक भीषण अपघात : मायलेकींचा मृत्यू तर दोन गंभीर !

May 24, 2025
राज्यातील अनेक जिल्ह्याला मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता !
कृषी

राज्यातील अनेक जिल्ह्याला मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता !

May 24, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group