• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अज्ञात वाहनाने मोटरसायकलला उडविले

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 28, 2022
in क्राईम, जळगाव, पाचोरा
0

Live maharashtra: भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल वरील एक जण जागेवरच ठार झाला तर एकाचा जळगांव येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना भडगाव रोडवरील अंकीत काॅटन जिनिंग जवळ घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोपाल गोवर्धन पुजारी (वय – ४०) रा. बाहेरपुरा, पाचोरा व खुशाल अर्जुन सोनार (वय – २५) रा. संभाजी नगर, पाचोरा हे दि. २८ नोव्हेंबर रोजी आमडदे ता. भडगाव येथे यात्रेत व्यवसायासाठी जागा सांभाळण्यासाठी दि. २७ नोव्हेंबर रोजी आमडदे येथे गेले होते. २७ रोजी रात्री उशिरा आमडदे येथुन मोटरसायकलने पाचोरा येथे येण्यासाठी निघाले.

दरम्यान रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास भडगाव ते पाचोरा दरम्यान अंकीत काॅटन जिनिंग जवळ कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील गोपाल पुजारी हे जागीच ठार झाले तर खुशाल सोनार हा गंभीर जखमी झाल्याने त्यास जळगांव येथे उपचारासाठी दाखल केले असता खुशाल सोनार याचा दि. २८ रोजी मृत्यू झाला.

मयत गोपाल पुजारी यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी व एक बहिण तर खुशाल सोनार याचे पाश्चात्य आई, वडिल, बहिण असा परिवार असुन गोपाल पुजारी व खुशाल सोनार हे परिवारातील एकुलते एक कर्ते असल्याने पुजारी व सोनार परिवारावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

एलसीबीची कारवाई ; दुचाकी चोरट्यास केली अटक

Next Post

ग्रंथालय कार्यालयाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post
ग्रंथालय कार्यालयाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

ग्रंथालय कार्यालयाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुषमा अंधारे यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
राजकारण

सुषमा अंधारे यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

July 20, 2025
नव्या वादाला फुटले तोंड : सभागृहात कृषिमंत्र्यांचा रमी खेळण्याची वेळ !
राजकारण

नव्या वादाला फुटले तोंड : सभागृहात कृषिमंत्र्यांचा रमी खेळण्याची वेळ !

July 20, 2025
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी
क्राईम

धक्कादायक : विषप्राशन केलेल्या परसाडे येथील प्रौढाचा मृत्यू !

July 20, 2025
जळगावात २५ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावात २५ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !

July 20, 2025
नशिराबाद जवळ वाळूच्या डंपरला दुचाकी धडकून तरुण जागीच ठार!
क्राईम

नशिराबाद जवळ वाळूच्या डंपरला दुचाकी धडकून तरुण जागीच ठार!

July 20, 2025
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !
क्राईम

मदत करण्याच्या बहाण्याने वृद्धाची ४८ हजारात फसवणूक !

July 20, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp