• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एलसीबीची कारवाई ; दुचाकी चोरट्यास केली अटक

editor desk by editor desk
November 28, 2022
in क्राईम, जळगाव
0
एलसीबीची कारवाई ; दुचाकी चोरट्यास केली अटक

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील दुचाकी चोरी करणारे आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी केलेले मागदर्शन व सुचना नुसार पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी गुप्त माहितीद्वारे मिळवीली की, जळगाव तालुका पोस्टे कडील सीसीटीनएस गुरनं २८८/२०२२ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे सदरचा दाखल गुन्हयात शेतक-यांचे बांधावरील मो.सा चोरी गेली होती तो गुन्हा स्थागुशा जळगाव याचे कडील खालील पथकाने उघड केला होता त्यात १ स्टार सिटी मो.सा हस्तगत करून १ आरोपीतांस अटक करण्यात आली होती.

सदर अटक आरोपीताचा साथीदार असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार दिपक भास्कर सपकाळे रा. धामणगांव ता.जि. जळगाव हा त्याचे राहते गावी धामणगांव येथे आला आहे त्यावरून त्यांनी स्था. गु.शा कडील पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, पोना नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, विजय पाटील, अविनाश देवरे अशांना आरोपीताचा शोध घेण्याचा आदेश दिल्याने सदर पथकाने धामणगांव ता.जि. जळगांव येथुन वरील आरोपीतास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस करता त्याने वरनमुद गुन्हा हा त्याचा साथीदार ईश्वर जगन्नाथ सपकाळे रा. धामणगांव ता.जि. जळगांव याचे मदतीने केला असल्याचे सांगीतल्या वरून आरोपी नामे दिपक भास्कर सपकाळे वय २७ रा. धामणगांव ता.जि.जळगाव यांस पुढील कारवाई करीता जळगांव तालुका पोस्टे यांचे ताब्यात दिले आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचे विरूध्द यापुर्वी १) जळगाव शहर पोस्टे गुरनं २३६ / २०२० २) जळगांव तालुका पोस्टे गुरनं २९७/२०२१ असे मो.सा चोरीचे गुन्हे दाखल आहे.

Previous Post

मोठी बातमी : राज्यपाल कोश्यारी हे पदमुक्त होण्याची शक्यता !

Next Post

अज्ञात वाहनाने मोटरसायकलला उडविले

Next Post

अज्ञात वाहनाने मोटरसायकलला उडविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ मिनिटांत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त : पंतप्रधान मोदी
क्राईम

२२ मिनिटांत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त : पंतप्रधान मोदी

July 21, 2025
२० वर्षीय विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

२० वर्षीय विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय !

July 21, 2025
लाडकी बहिण योजनेतून ‘त्यांनी’ माघार घ्यावी ; मंत्री भुजबळ !
क्राईम

लाडकी बहिण योजनेतून ‘त्यांनी’ माघार घ्यावी ; मंत्री भुजबळ !

July 21, 2025
नात्याला काळिमा : १० वर्षीय बालकाचा चुलत भावाने घेतला जीव !
क्राईम

नात्याला काळिमा : १० वर्षीय बालकाचा चुलत भावाने घेतला जीव !

July 21, 2025
मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्षपदी राम पवार यांची नियुक्ती
जळगाव

मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्षपदी राम पवार यांची नियुक्ती

July 21, 2025
लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीवर अत्याचार : मुलगी राहिली गर्भवती !
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीवर अत्याचार : मुलगी राहिली गर्भवती !

July 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp